पाहाः 'पीके'मधील अनुष्का आणि सुशांतचे 'चार कदम'...

चार कदम' गाण्यात चित्रपटातील मुख्य कलाकार अनुष्का आणि सुशांतची रोमॅण्टिक केमिस्ट्री पीकेमध्ये दिसून येते. श्रेया घोषाल आणि शान यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.

Updated: Nov 24, 2014, 09:45 PM IST
पाहाः 'पीके'मधील अनुष्का आणि सुशांतचे 'चार कदम'... title=

मुंबई : चार कदम' गाण्यात चित्रपटातील मुख्य कलाकार अनुष्का आणि सुशांतची रोमॅण्टिक केमिस्ट्री पीकेमध्ये दिसून येते. श्रेया घोषाल आणि शान यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.

यापूर्वी 'ठरकी छोकरो' आणि 'लव्ह इज वेस्ट ऑफ टाइम' ही दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली होती. आमिर, अनुष्का आणि सुशांतशिवाय संजय दत्त, बोमन इराणी आणि सौरभ शुक्लासुध्दा महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. विधु विनोद चोप्रा, सिध्दार्थ रॉय कपूर आणि राजकुमार हिराणीच्या प्रॉडक्शनखाली हा सिनेमा तयार केला जात आहे. 19 डिसेंबर रोजी ही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.