पाहाः पीकेमधील अनुष्का आणि सुशांतचे चार कदम

पाहाः 'पीके'मधील अनुष्का आणि सुशांतचे 'चार कदम'...

चार कदम' गाण्यात चित्रपटातील मुख्य कलाकार अनुष्का आणि सुशांतची रोमॅण्टिक केमिस्ट्री पीकेमध्ये दिसून येते. श्रेया घोषाल आणि शान यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.

Nov 24, 2014, 09:45 PM IST