वेश्या ते मुख्यमंत्री बनण्याचा प्रवास आहे 'P से PM तक'

कुंदन शाह प्रॉडक्शनचा येणारा आगामी चित्रपट 'पी से पीएम तक'चा ट्रेलर लॉन्च झालाय. ही कथा आहे एका वेश्येची जिची भूमिका साउथची अभिनेत्री मीनाक्षी दीक्षित साकारतेय.

Updated: May 11, 2015, 09:27 AM IST
वेश्या ते मुख्यमंत्री बनण्याचा प्रवास आहे 'P से PM तक' title=

मुंबई: कुंदन शाह प्रॉडक्शनचा येणारा आगामी चित्रपट 'पी से पीएम तक'चा ट्रेलर लॉन्च झालाय. ही कथा आहे एका वेश्येची जिची भूमिका साउथची अभिनेत्री मीनाक्षी दीक्षित साकारतेय.

चित्रपट एक पॉलिटिकल ड्रामा आहे. ज्यात गंभीर मुद्द्यांसोबतच विनोदही भरपूर आहे. कथेत एक वेश्या जी ४ दिवसांमध्ये २०० रुपयांपासून मुख्यमंत्री होते.

चित्रपटात १७ मिनीटांचा एक मृतदेहाचा सिन सुद्धा आहे. जो खूप विनोदी आहे. मीनाक्षी दीक्षित शिवाय मराठमोळा अभिनेता भरत जाधव आणि यशपाल शर्माही यात प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपट २९ मे २०१५ला रिलीज होणार आहे. 

पाहा ट्रेलर -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.