मुंबई : काही दिवसांपूर्वी एका शोमध्ये अभिनेत्री नरगिस फाखरी हिच्याप्रमाणे आलिया भट्ट वार्डरोब मॉलफंक्शनची शिकार झाली आहे. अभिनेत्री आलियाला तोकड्या कपड्यामुळे मान खाली घालावी लागली. कारण तिला तोकड्या ड्रेसने धोका दिला.
मुंबईतील एका कार्यक्रमात आलियाने एकदम तंग (बॉडी फिट ड्रेस) तोकडे कपडे घातले. पांढऱ्या रंगाचा हा ड्रेस एकदम तोकडा होता. तिला धड बसता येईना. तिचे आतील कपडे नजरेत येऊ लागलेल. या गोष्टीची माहिती आलियाला समजताच ती स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करु लागली. मात्र, तिला तोकड्या कपड्यामुळे सावता आले नाही. आलिया याआधीही वार्डरोब मॉलफंक्शनची शिकार झाली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.