व्हिडिओ पाहा : मल्लिका शेरावतची ओबामांसोबतची मस्करी वायरल!

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिनं नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईटवर अपलोड केलाय. या व्हिडिओत ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची मिशेल ओबामा यांच्यासोबत मस्करी करताना दिसतेय.

Updated: Dec 18, 2015, 07:24 PM IST
व्हिडिओ पाहा : मल्लिका शेरावतची ओबामांसोबतची मस्करी वायरल! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिनं नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईटवर अपलोड केलाय. या व्हिडिओत ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची मिशेल ओबामा यांच्यासोबत मस्करी करताना दिसतेय.
 
या व्हिडिओत मल्लिकाच्या मागे बराक ओबामा आणि मिशेल ओबामा दिसत आहेत... आणि त्यांच्यासमोरच मल्लिका पोझ देऊन फोटो/व्हिडिओ काढण्यात मग्न दिसतेय. यामध्ये, एका उच्च स्तरीय परदेशी प्रतिनिधींसोबत मल्लिकाही दिसतेय. 

इतकी कडक सुरक्षा असतानाही मल्लिका इथे कशी पोहचली हा प्रश्नच आहे.