मल्लिका शेरावतचा हॉट अंदाज

बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेली नाहीये. 

Updated: Jan 12, 2016, 10:13 AM IST
मल्लिका शेरावतचा हॉट अंदाज title=
सौजन्य - ट्विटर

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेली नाहीये. मात्र सोशल मीडियावर ती नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. कधी फोटोशूट तर कधी पार्टी या द्वारे ती चाहत्यांशी संपर्क ठेवते.

मल्लिकाने नुकतेच शेअर केलेल्या फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आलीये. चाहत्यांना तिने ट्विटरवरुन नवे सरप्राईज दिलेय. या फोटोसोबत तिने 'God bless this hot mess!' असंही ट्विट केलंय. 

मल्लिका शेवटची 'डर्टी पिक्चर' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकला नव्हता. मात्र त्यानंतर ती मोठ्या पडद्यापासून गायब आहे.