मुंबई : आयटम डान्ससाठी ओळखल्या जाणारी अभिनेत्री आणि सलमान खानची वहिणी म्हणजेच मलाईका अरोरा खानला एका टीव्ही शो दरम्यान 'वॉर्डरोब मालफंक्सन'ला सामोरं जावं लागलंय.
त्याचं झालं असं की, 'इंजियाज गॉट टॅलेंट - सीझन ६' या टीव्ही कार्यक्रमासाठी मलाईका एका गाण्यावर डान्स शूट करत होती.
एका आयटम साँगवर डान्स परफॉर्मन्स देताना तिच्या ड्रेसच्या वरचा भाग मागच्या बाजूनं उघडला गेला. हे लक्षात आल्यानंतर मलाईकानं स्वत:ला सावरत पटकन स्टेजवरून मागच्या बाजुला धाव घेतली.
ही घटना जेव्हा घडली तेव्हा या कार्यक्रमाचे जज करण जोहर आणि किरण खेही तिथेच उपस्थित होते.
पण, नंतर लक्षात आलं की ती मलाईका नव्हती तर तिच्याचसारखी दिसणारी दुसरी मुलगी होती... हा हा सगळा प्रकार त्यांनी टीम्सला सरप्राईज देण्यासाठी केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.