मलाइकाने पोस्ट केला बोल्ड फोटो

Updated: Jul 31, 2014, 01:46 PM IST


 

मुंबई : बॉलिवुडची हॉटेस्ट वुमन मलाइका आरोरा खानने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करून खळबळ माजवली आहे.  असे फोटो पाहून अनेक जण मंत्रमुग्ध झाले आहेत.

फोटोमध्ये दिसत आहे की मलाइकाने एक स्ट्रॅपलेस स्विमसूट घातला आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट टाकला आहे. फोटोत तिच्या उजव्या हातावर एक टॅटू काढला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.