'आवाज वाढवं डीजे तुला'ला 'बाप-बेट्याचा आवाज'

हा मजेदार व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा

Updated: Feb 3, 2016, 05:07 PM IST
'आवाज वाढवं डीजे तुला'ला 'बाप-बेट्याचा आवाज' title=

मुंबई : पहाडी, भरदार आणि कसदार आवाजाचे गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी पोश्टर गर्ल सिनेमातील, 'आवाज वाढवं डीजे तुला' हे गाणं गायलंय. (हा मजेदार व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा)

या गाण्यातील वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यात आनंद शिंदेंचा आवाज कोणता आणि आदर्श शिंदे यांचा आवाज कोणता हे ओळखणं कठीण आहे.

आवाज वाढवं डीजे तुला या गाण्याबद्दल हे आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे मोजकं, पण नेमकं बोलले आहेत, या गाण्यातील धमाल या व्हिडीओत पाहण्यासारखी आहे.

हा व्हिडीओ तुम्हाला 'आवाज वाढव डीजे तुला' या गाण्यापेक्षाही जास्त आनंद देणारा हा  व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतरच तुम्हाला या गाण्यामागची करामत समजणार आहे...

पाहा : आवाज वाढवं डीजे' मागची करामत