थ्रिलर, सत्य घटनांवर आधारीत 'मैं और चार्ल्स'चा प्रोमो रिलीज

 'मैं और चार्ली' सिनेमाचा प्रोमो आज रिलीज झाला आहे, यात रणदीप हुड्डा आणि रिचा चढ्ढा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Updated: Sep 23, 2015, 05:54 PM IST

 

मुंबई : 'मैं और चार्ल्स' सिनेमाचा प्रोमो आज रिलीज झाला आहे, यात रणदीप हुड्डा आणि रिचा चढ्ढा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'मैं और चार्ल्स' हा सिनेमा ३० ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.

भारतीय पोलिस दलातील अधिकारी अमोद कांत यांच्या काही सत्य घटनांवर आधारीत या सिनेमाचा स्टोरी आहे. सिरियल किलर चार्ल्स शोभराजपर्यंत पोहोचण्याची ही कहाणी आहे, चित्रपटाचा थ्रिलर ट्रेलर बनवण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.