'बागी'मध्ये श्रद्धा कपूरचा हॉट बिकीनी अवतार

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरचा 'बागी' चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. याला लोकांनीही चांगली पसंती दिली. 

Updated: Mar 14, 2016, 02:14 PM IST
'बागी'मध्ये श्रद्धा कपूरचा हॉट बिकीनी अवतार title=

मुंबई : टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरचा 'बागी' चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. याला लोकांनीही चांगली पसंती दिली. 

आतापर्यंत क्यूट लूकमध्ये दिसणारी श्रद्धा कपूर या आगामी चित्रपटात बोल्ड लुकमध्ये दिसतेय. श्रद्धाने पहिल्यांदा बागी चित्रपटासाठी स्विमसूट घातला. 

या चित्रपटाचा ट्रेलर आज आमिरच्या बर्थडेदिवशी होतोय. टायगर आमिरला लकी चार्म मानतो त्यामुळे त्याच्या वाढदिवसादिवशी ट्रेलर रिलीज होणार आहे.