VIDEO : 'सैराट'नंतर आता 'गैराट'ही चर्चेत!

तुम्ही एव्हाना 'सैराट' हा मराठमोळा सिनेमा पाहिलाच असेल... पण, 'गैराट'? 

Updated: May 18, 2016, 09:41 AM IST
VIDEO : 'सैराट'नंतर आता 'गैराट'ही चर्चेत! title=

मुंबई : तुम्ही एव्हाना 'सैराट' हा मराठमोळा सिनेमा पाहिलाच असेल... पण, 'गैराट'? 

'सैराट'च्या तुफान यशानंतर त्यावर स्फूफ व्हिडिओ न बनला तरच नवल... 

'सैराट'नंतर आता 'गैराट'ही भलताच प्रसिद्ध होतोय.