सनी लिऑनला जाड आमिर खानही वाटतो 'हॉट'

 बॉलीवुडची 'बेबी डॉल' सनी लिऑनला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान कसा असला तरी 'हॉट' दिसतो, त्याने वजन वाढवले असेल किंवा तो फीट असेल. आमीरने आपल्या आगामी चित्रपट 'दंगल'साठी वजन वाढविले आहे. 

Updated: Sep 25, 2015, 12:54 PM IST
सनी लिऑनला जाड आमिर खानही वाटतो 'हॉट' title=

मुंबई :  बॉलीवुडची 'बेबी डॉल' सनी लिऑनला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान कसा असला तरी 'हॉट' दिसतो, त्याने वजन वाढवले असेल किंवा तो फीट असेल. आमीरने आपल्या आगामी चित्रपट 'दंगल'साठी वजन वाढविले आहे. 

यावर आमिर खानने सनी लिऑनला धन्यवादही दिले आहे. 

आमिर सध्या एका जाहिरातीत दिसत आहे. त्यात त्याचे वजन वाढलेले दिसते आहे. सनी लिऑनला आमीरचे हे रूपही चांगले वाटत आहे. तिने ट्विटरवर याची तारीफ केली आहे. 

सनीने ट्विटरवर लिहिले की, हॅलो आमिर खान! तु्म्हांला जाहिरातीत पाहिले. बारीक असाल किंवा जाड तुम्ही कधीही हॉट वाटतात. 

सनीच्या या ट्वीटवर उत्तर दिले की, धन्यवाद, सनी लिऑन, तू खूप चांगली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.