करिनाला मुलगा झाल्याची अफवा

 बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांना मुलगा झाल्याची अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहे. पण ही खोटी बातमी असून करिनाने एक काही तासांपूर्वी एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, त्यात ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट होत आहे. 

Updated: Nov 16, 2016, 11:34 PM IST
करिनाला मुलगा झाल्याची अफवा  title=

मुंबई :  बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांना मुलगा झाल्याची अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहे. पण ही खोटी बातमी असून करिनाने एक काही तासांपूर्वी एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, त्यात ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट होत आहे. 

सध्या बॉलिवूडमध्ये करिनाच्या प्रेग्नंसीवर खूप चर्चा होत आहे. त्या चर्चेमुळे नुकताच सैफ अली चिडला होता. तो म्हटला बाळ झाल्यावर तुम्हांला कळवण्यात येईल, नौटंकी करू नका. 

हा घ्या पुरावा...