अजय देवगण म्हणाला, 'एक पाखरू नाराज आहे जणू'

तो सैराट सिनेमाच्या संवादावर जाऊन कसा थांबला ते देखील ऐका.

Updated: Nov 4, 2016, 08:03 AM IST

मुंबई : चला हवा येऊ द्यामध्ये अजय देवगण आणि काजोलने हजेरी लावली होती, यात अजय देवगणला एक जुन्या मराठी सिनेमाचा संवाद देण्यात आला, तो कसा होता ते ऐका आणि तो सैराट सिनेमाच्या संवादावर जाऊन कसा थांबला ते देखील ऐका...