भले भले अभिनेते या मुलाचे डायलॉग ऐकून चक्रावतात

झी टीव्हीच्या लिटील मास्टर या कार्यक्रमात या चिमुकल्याने धमाल उडवून दिली आहे.

Updated: Dec 29, 2015, 07:33 PM IST
भले भले अभिनेते या मुलाचे डायलॉग ऐकून चक्रावतात title=

मुंबई : झी टीव्हीच्या लिटील मास्टर या कार्यक्रमात या चिमुकल्याने धमाल उडवून दिली आहे.
 
(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

या मुलाची डायलॉग डिलिव्हरी अशी काही आहे, की भले भले हिरो याच्या समोर या मुलाच्या डायलॉग डिलिव्हरीसमोर टिकणार नाहीत.

या मुलाचं नाव सचिन चौधरी आहे, अहमदाबादचा सचिन २०१४ साली झी टीव्हीच्या लिटील मास्टर सिझन थ्रीमध्ये सहभागी झाला होता.

हा व्हिडीओ २०१४ मधील आहे, तेव्हा सचिन सात वर्षांचा होता.

मात्र हा व्हिडीओ आता यू-ट्यूबवर व्हायरल होतोय.