इंडियाज् बेस्ट ड्रामेबाजचे Exclusive व्हिडिओ

इंडियाज् बेस्ट ड्रामेबाज' नव्या सीजनला सुरूवात झाली आहे

Updated: Dec 29, 2015, 07:20 PM IST
इंडियाज् बेस्ट ड्रामेबाजचे Exclusive व्हिडिओ title=

मुंबई :  इंडियाज् बेस्ट ड्रामेबाज' नव्या सीजनला सुरूवात झाली आहे. या सीझनमध्ये नेहमीप्रमाणे छोट्या बच्चे कंपनीने धमाल केली आहे. 

आम्ही तुम्हांला आता एक असे स्किट दाखविणार त्यात एका राज्यावर शत्रू आक्रमण करतात. त्या राज्याचा राजा त्या शत्रूला कसं नामोहरम करतो. हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात... 

व्हिडिओ पाहताना तुम्ही लोट पोट व्हाल... सोनाली बेंद्रे, विवेक ओबेरॉय आणि साजिद खान हा परफॉर्मन्सपासून आवाक झालेत... 

 

पुढील व्हिडिओमध्ये या मुलाला बॅचलर पार्टी करायची असते, पण त्याची आई काय करू ठेवते ते तुम्ही पाहाच... 

 

इच्छाधारी नाग-नागिन २ बीएचके बिळ पाहायला एका इस्टेट एजंटकडे येतात. तेव्हा काय धम्माल होते. 

 

 

बाप की अदालत :  या अदालतमध्ये एका आईवर खटला चालू आहे. भगत शर्मा खटला चालवत आहे. आणि गिद्दू पाजी जज आहे... पाहा धम्माल... 

 

यमराजच्या भेटीला आला स्कूटर विकणार... विकतोय यमराजला स्कूटर... 

 

भूत बंगला... छोट्याच्या घरात येतात भूत