मस्तीजादेच्या 'देखेगा राजा ट्रेलर' गाणं लाँच

मस्तीजादे या आगामी चित्रपटातील नवं गाणं देखेगा राजा ट्रेलर प्रदर्शित झालंय. यात सनी लिओन, तुषार कपूर आणि वीर दास मजामस्ती करताना दिसतायत. सनीचा आणखी एक बोल्ड अंदाज या चित्रपटात दिसतोय.

Updated: Jan 14, 2016, 03:35 PM IST
 मस्तीजादेच्या 'देखेगा राजा ट्रेलर' गाणं लाँच title=

मुंबई : मस्तीजादे या आगामी चित्रपटातील नवं गाणं देखेगा राजा ट्रेलर प्रदर्शित झालंय. यात सनी लिओन, तुषार कपूर आणि वीर दास मजामस्ती करताना दिसतायत. सनीचा आणखी एक बोल्ड अंदाज या चित्रपटात दिसतोय.

या गाण्याला नकाश अजीज आणि नेहा कक्क़ड यांनी संगीत दिलय. या चित्रपटात सनी डबल रोलमध्ये पाहायला मिळणार आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप जावेरींनी केले आहे तर प्रीतीश आणि रंगीता यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलेय. २९ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.