मुंबई : गौरी शिंदे दिग्दर्शित शाहरुख खान आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'डियर जिंदगी' या सिनेमाचा दुसरा टीझर प्रदर्शित झालाये..यासिनेमाच्या निमित्ताने किंग खान शाहरुख आणि आलिया प्रथमच एकत्र काम करत आहेत.
दिलवाले आणि फॅन या सिनेमांच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशानंतर, शाहरुखसाठी हा सिनेमाचा महत्त्वाचा मानला जातोयं..सिनेमाच्या नव्या टीझरमध्येही किंग खान आणि आलियाचा नटखट अंदाज त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे.
IND
285/9 dec (34.4 ov)
|
VS |
BAN
233 (74.2 ov) 26/2 (11.0 ov)
|
Full Scorecard → |
CAN
(19.5 ov) 106
|
VS |
OMA
107/2 (15.0 ov)
|
Oman beat Canada by 8 wickets | ||
Full Scorecard → |
IRE
(20.0 ov) 195/6
|
VS |
SA
185/9 (20.0 ov)
|
Ireland beat South Africa by 10 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.