मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

 हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात मानाचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मनोज कुुमार यांना जाहीर करण्यात आला आहे. 

Updated: Mar 4, 2016, 05:11 PM IST
मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार  title=

मुंबई :  हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात मानाचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मनोज कुुमार यांना जाहीर करण्यात आला आहे. 

या संदर्भातील एक ट्विट टाइम्स नाऊने केले आहे. 

 

मनोज कुमार यांची व्हिडिओ बायोग्राफी