मिसेस सीएम यांनी गोपीनाथ मुंडेंसाठी गायलं खास गाणं

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर आधारीत 'संघर्षयात्रा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated: Dec 1, 2015, 05:32 PM IST
मिसेस सीएम यांनी गोपीनाथ मुंडेंसाठी गायलं खास गाणं title=

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर आधारीत 'संघर्षयात्रा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(गाण्याचा व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली)

या चित्रपटात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापत्नी अमृता देवेंद्र फडणवीस यांनी एक विशेष गाणं गायलं आहे.

यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी काही गाणी गायली होती, मात्र पहिल्यांदाच त्या एखाद्या चित्रपटासाठी गात आहेत. 

ही यात्रा संघर्षाची असे या गाण्याचे बोल आहेत, हा चित्रपट ११ डिसेंबर २०१५ रोजी रिलीज होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.