थुक्रटवाडीत दंगलची धमाल

थुक्रटवाडी अर्थात चला हवा येऊ द्या या हास्याने भरलेल्या कार्यक्रमात कलाकारांनी चांगलीच धमाल उडवून दिली

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 28, 2017, 03:46 PM IST

मुंबई : थुक्रटवाडी अर्थात चला हवा येऊ द्या या हास्याने भरलेल्या कार्यक्रमात कलाकारांनी चांगलीच धमाल उडवून दिली, यावेळी अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव देखील उपस्थित होती, दोघांनाही हसू आवरत नव्हतं.

यावेळी थुक्रटवाडीत भाऊ कदमने चांगलीच दंगल घडवली, या दंगलीला भाऊ कदमसह कुशल बद्रिके, सागर कारंडे यांनी चांगलाच जोर लावला. प्रेक्षकांमध्ये एक अनोखा उत्साह यावेळी दिसून येत होता, पाहा भाऊ कदमने काय दंगल केली.