चला हवा येऊ द्याच्या मंचावर 'चूकभूल द्यावी घ्यावी'

चला हवा येऊद्या च्या सोमवारच्या भागात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'चूकभूल द्यावी घ्यावी' मालिकेची टीम हजर राहणार आहे. ज्यात दिलीप प्रभावळकर, नयना आपटे, सुकन्या

Updated: Apr 17, 2017, 05:06 PM IST
चला हवा येऊ द्याच्या मंचावर 'चूकभूल द्यावी घ्यावी' title=

मुंबई : चला हवा येऊद्या च्या सोमवारच्या भागात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'चूकभूल द्यावी घ्यावी' मालिकेची टीम हजर राहणार आहे. ज्यात दिलीप प्रभावळकर, नयना आपटे, सुकन्या

कुलकर्णी मोने, प्रियदर्शन जाधव, सायली फाटक मालिकेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी, निर्माती मनवा नाईक आणि दिग्दर्शक स्वप्ननील जयकर आदींचा समावेश होता. 

या अतरंगी कलाकारांबरोबर थुकरटवाडीच्या मंडळींनी केलेली धम्माल येत्या सोमवारी रात्री ९.३० वा. बघता येईल.