'चला हवा येऊ द्या' | मुख्यमंत्रीबाईंना आलेल्या पत्राचं वाचन

'झी मराठी'वरील 'चला हवा येऊ द्या' या मनोरंजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस आल्या होत्या, यावेळी सागर कारंडे यांनी पोस्टमनच्या भूमिकेत, राज्यातील एका सामान्य स्त्रीने लिहिलेलं, पत्र मुख्यमंत्रीबाईंना वाचून दाखवलं. (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

Updated: Dec 8, 2015, 09:38 PM IST
'चला हवा येऊ द्या' | मुख्यमंत्रीबाईंना आलेल्या पत्राचं वाचन title=

मुंबई : 'झी मराठी'वरील 'चला हवा येऊ द्या' या मनोरंजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस आल्या होत्या, यावेळी सागर कारंडे यांनी पोस्टमनच्या भूमिकेत, राज्यातील एका सामान्य स्त्रीने लिहिलेलं, पत्र मुख्यमंत्रीबाईंना वाचून दाखवलं. (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

हे पत्र एका अनोख्या स्टाईलमध्ये राज्यातील महिलांचं गाऱ्हाणं मांडणारं पत्र आहे, जे सागर कारंडेने आपल्या शैलीत वाचून दाखवलं.

पत्र वाचन सुरू असतांना अमृता फ़डणवीस यांनी ते व्यवस्थित शांतपणे ऐकलं, पत्र वाचून झाल्यावर त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली. ती प्रतिक्रिया काय होती आणि यात काय असं अनोखं होतं, ते तुम्ही या व्हिडीओतच पाहा...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.