letter for cm wife

'चला हवा येऊ द्या' | मुख्यमंत्रीबाईंना आलेल्या पत्राचं वाचन

'झी मराठी'वरील 'चला हवा येऊ द्या' या मनोरंजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस आल्या होत्या, यावेळी सागर कारंडे यांनी पोस्टमनच्या भूमिकेत, राज्यातील एका सामान्य स्त्रीने लिहिलेलं, पत्र मुख्यमंत्रीबाईंना वाचून दाखवलं. (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

Dec 8, 2015, 09:38 PM IST