चला हवा येऊ द्या | कुशल बद्रिकेचा मायकल जॅक्सन डान्स

कुशल बद्रिकेने चला हवा येऊ द्याच्या या एपिसोडमध्ये मायकल जॅक्सनचा डान्स केला आहे.

Updated: Nov 26, 2015, 09:01 PM IST

मुंबई : कुशल बद्रिकेने चला हवा येऊ द्याच्या या एपिसोडमध्ये मायकल जॅक्सनचा डान्स केला आहे, मात्र गणेश आचार्य यांच्यासमोर कुशल बद्रिके यांने असा काही डान्स केला की, त्याला परतावं लागलं.

पाहा कुशल बद्रिके यांने मायकल जॅक्सनसारखा नेमका कसा डान्स केला आहे. गणेश आचार्य यांनी कुशल बद्रिकेच्या डान्सवर काय म्हटलं, निलेश साबळे यांनी कुशल बद्रिकेला कुसळ बद्रिके का म्हटलं यासाठी पाहा हा व्हिडीओ.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.