व्हिडीओ : चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले नवे पत्रकार...

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले नवे पत्रकार. कॅरी ऑन देशपांडेच्या टीमला या नव्या पत्रकारांनी यावेळी धमाकेदार प्रश्न विचारुन भांडावून सोडले.

Updated: Dec 13, 2015, 10:52 AM IST
व्हिडीओ : चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले नवे पत्रकार... title=

मुंबई : महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले नवे पत्रकार. कॅरी ऑन देशपांडेच्या टीमला या नव्या पत्रकारांनी यावेळी धमाकेदार प्रश्न विचारुन भांडावून सोडले.

कुशल बद्रिकेच्या चुकीच्या नाव घेण्याच्या स्टाईलने प्रेक्षकांना हसू आवरले नाही. त्यातच फोटोग्राफरच्या भूमिकेतील भाऊ कदमनेही कृतीतून विनोदांची बरसात केली. 

पाहा हा व्हिडीओ

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.