मुंबई: अभिनेत्री लूलिया वंतूर ही रोमानियाला आपल्या स्वदेशी परत गेली आहे.
या नोव्हेंबर महिन्यात लूलियाच्या व्हिजाचा अवधी संपणार आहे. व्हिजाचं नूतनीकरण करण्यासाठी लूलिया तिच्या देशात परतली आहे.
सध्या बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता सलमान खान आणि लूलिया वंतूर च्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुऴे लूलियाला भारतात रेसिडेन्सी परवाना मिळवून देण्याचा प्रयत्न सलमान करत आहे.