बर्थडे स्पेशल : नाना पाटेकरचे चर्चित डायलॉग्स

मराठी सिनेमासहीत बॉलिवूडमध्ये आपल्या वेगळ्याच अदाकारीनं आपलं नाव ठसठसशीतपणे समोर आणणारा मराठमोळा अँग्री मॅन नाना पाटेकरचा आज वाढदिवस... 1 जानेवारी 1951 रोजी महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात मुरुड-जंजिरामध्ये झाला.

Updated: Jan 1, 2015, 03:46 PM IST
बर्थडे स्पेशल : नाना पाटेकरचे चर्चित डायलॉग्स title=

मुंबई : मराठी सिनेमासहीत बॉलिवूडमध्ये भन्नाट अदाकारीनं आपलं नाव ठसठसशीतपणे समोर आणणाऱ्या मराठमोळ्या अँग्री मॅनचा म्हणजेच नाना पाटेकरचा आज वाढदिवस... 1 जानेवारी 1951 रोजी महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात मुरुड-जंजिरामध्ये झालाय. नाना आज 64 वर्षांंचा झालाय. 
 
याच निमित्ताने, पुन्हा एकदा पाहुयात नानाच्या अंदाजात त्याचे काही गाजलेले डायलॉग्ज...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.