साठी ओलांडलेला हा अभिनेता करतोय जोरदार व्यायाम

दिग्गज अभिनेते अनुपम खेर सध्या जीममध्ये घाम गाळताना पाहायला मिळत आहेत.

Updated: Aug 27, 2016, 05:16 PM IST
साठी ओलांडलेला हा अभिनेता करतोय जोरदार व्यायाम title=

मुंबई : दिग्गज अभिनेते अनुपम खेर सध्या जीममध्ये घाम गाळताना पाहायला मिळत आहेत. जीममध्ये व्यायाम करतानाचा त्यांचा एक फोटो सलमान खाननं ट्विटरवरून शेअर केला आहे. ‘उपरवाला बॉडी बिल्डर की खेर करे’असा मेसेज सलमाननं हा फोटो शेअर करताना दिला आहे. 

अनुपम खेर यांनी आत्तापर्यंत 500 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हॉटेल मुंबई हा त्यांचा आगामी चित्रपट आहे. मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याबाबत हा चित्रपट असल्याचं बोललं जात आहे.