भाऊ कदमने सांगितलं भविष्य

भाऊ कदम जेव्हा भविष्य सांगतो, तेव्हा तो कसं भविष्य सांगतो.

Updated: Jul 25, 2016, 11:50 PM IST

मुंबई : भाऊ कदम जेव्हा भविष्य सांगतो, तेव्हा तो कसं भविष्य सांगतो, हे चला हवा येऊ द्याच्या नियमित प्रेक्षकांना माहिती आहे, तेव्हा पाहा भाऊ कदमने कसं भविष्य सांगितलं, आणि कसं लोकांना लोटपोट केलं.