dubsmash : बानूबयाने स्वतः गायले बानूबया गाणे!

 'झी मराठी' जय मल्हार या मालिकेतील बानू आणि सहकारी कलाकारी डबस्मॅश या अॅपवर बानू बया बानू या हे गाणे गायले आहे. 

Updated: Jun 8, 2015, 11:43 PM IST
dubsmash : बानूबयाने स्वतः गायले बानूबया गाणे! title=

 मुंबई :  'झी मराठी' जय मल्हार या मालिकेतील बानू आणि सहकारी कलाकारांनी डबस्मॅश या अॅपवर बानू बया बानू बया हे गाणे गायले आहे. 

पाहू या त्याची झलक

 

बानूबया बानूबया... बानूबया स्वतः गातीये बानूबया! #JM

Posted by zee marathi on Thursday, June 4, 2015

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.