बाजीराव मस्तानी सिनेमातलं आणखी एक गाणं रिलीज

बाजीराव मस्तानी या सिनेमातलं आयत की तरह हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

Updated: Dec 17, 2015, 04:25 PM IST

मुंबई : बाजीराव मस्तानी या सिनेमातलं आयत की तरह हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे, हे गाणं यू-ट्यूबवर रिलीज झालं आहे. या गाण्यातील दृश्य मनमोहक आहेत, कॅमेरा अटतिशय उत्कृष्ट झाला असल्याच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत.