'बाजीराव मस्तानी'ला पेशव्यांच्या वंशजांचा विरोध

संजय लीला भंसाळीच्या बाजीराव-मस्तानीवरून सुरू झालेला वाद आणखीनच चिघळण्याची चिन्ह आहेत.

Updated: Dec 4, 2015, 06:15 PM IST
'बाजीराव मस्तानी'ला पेशव्यांच्या वंशजांचा विरोध  title=

मुंबई : संजय लीला भंसाळीच्या बाजीराव-मस्तानीवरून सुरू झालेला वाद आणखीनच चिघळण्याची चिन्ह आहेत.

बाजीराव आणि मस्तानीच्या वंशजांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सिनेमा रिलीज करण्यापूर्वी दाखवण्याची मागणी केली आहे. 

सिनेमात अनेक आक्षेपार्ह दृश्य आहेत त्यामुळं ती वगळण्यात यावीत अशी मागणी बाजीराव पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवे यांनी केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.