आनंद शिंदेंचं नवं गाणं, 'कोंबडा पळाला लंडनला'

गायक आनंद शिंदे यांचं नवीन गाणं लवकरच येतंय, पण या व्हिडीओत तुम्हाला या गाण्याचे बोल ऐकता येणार आहेत, व्हिडीओच्या शेवटी संगीतासह हे गाणं ऐकता येणार आहे. 

Updated: Sep 20, 2015, 06:56 PM IST
आनंद शिंदेंचं नवं गाणं, 'कोंबडा पळाला लंडनला' title=

मुंबई : गायक आनंद शिंदे यांचं नवीन गाणं लवकरच येतंय, पण या व्हिडीओत तुम्हाला या गाण्याचे बोल ऐकता येणार आहेत, व्हिडीओच्या शेवटी संगीतासह हे गाणं ऐकता येणार आहे. 

'कोंबडा पळाला लंडनला, जॅक पॉट लागणार सगळयांना', 'डोक्यातील भेज्याचा मुरब्बा झाला, जो तो भूकेला दमडीचा साला', असे या गाण्याचे बोल आहेत.

हे गाणं नेमकं कोणत्या विषयावर आधारीत आहे हे समजणं कठीण असलं, तरी आयपीएल-क्रिकेटवर हे गाणं असावं असा सध्या तरी अंदाज आहे. जॅकपॉट या मराठी सिनेमातील हे गाणं असल्याचं सांगण्यात येतंय.

ऐका, 'कोंबडा पळाला लंडनला, जॅक पॉट लागणार सगळयांना'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.