‘पापा’च्या पायांना मसाज करण्यासाठी १००० रुपये घेते आलिया

बॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्म निर्माता महेश भट्ट यांनी एक फोटो शेअर केलाय. यात त्यांची मुलगी आलिया पापा महेश भट्टचे पाय चेपतांना दिसतेय. लहानपणापासूनच ती आपल्या पापाचे पाय दाबते. 

Updated: Sep 23, 2014, 10:42 AM IST
‘पापा’च्या पायांना मसाज करण्यासाठी १००० रुपये घेते आलिया   title=

मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्म निर्माता महेश भट्ट यांनी एक फोटो शेअर केलाय. यात त्यांची मुलगी आलिया पापा महेश भट्टचे पाय चेपतांना दिसतेय. लहानपणापासूनच ती आपल्या पापाचे पाय दाबते. 

I feel like an old taxi which has clocked to many miles. Massage for my tired feet from Alia is the best gift ever! pic.twitter.com/UeRrloQIuB

— Mahesh Bhatt (@MaheshNBhatt) September 20, 2014

आलिया आपल्या पापाच्या पायांची मसाज करण्यासाठी चार्ज पण करते. पापाचे थकलेल्या पाय मसाज करण्यासाठी आलिया १००० रुपये घेते. 

The best things in life are NOT free! Alia used to get 500 bucks as a child for massaging my foot.Now 1000! pic.twitter.com/ZceUVvGLSN

— Mahesh Bhatt (@MaheshNBhatt) September 20, 2014

महेश भट्ट यांच्या डायरीनुसार जेव्हा आलिया शाळेत होती तेव्हा या कामासाठी ती ५०० रुपये घ्यायची. पण आता आलिया मोठी झालीय आणि तिला चित्रपट आणि जाहिरातींच्या ऑफर मिळत आहेत, म्हणून चार्जही वाढलाय, असं महेश भट्ट ट्विटरवर म्हणतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.