ट्रेलर: 'जज्बा'मधून ऐश्वर्याचं दमदार कमबॅक!

ऐश्वर्या राय बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅकसाठी सज्ज झालीय. आज दुपारी 'जज्बा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. संजय गुप्ताच्या दिग्दर्शनात बनलेल्या चित्रपटात ऐश्वर्या सोबत इरफान खान आहे.

Updated: Aug 25, 2015, 05:03 PM IST
ट्रेलर: 'जज्बा'मधून ऐश्वर्याचं दमदार कमबॅक! title=

मुंबई: ऐश्वर्या राय बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅकसाठी सज्ज झालीय. आज दुपारी 'जज्बा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. संजय गुप्ताच्या दिग्दर्शनात बनलेल्या चित्रपटात ऐश्वर्या सोबत इरफान खान आहे.

आणखी पाहा -  पूनम पांडेच्या 'हॉट अँड सेक्सी' योगाला ४३ लाख लोकांनी पाहिले

ट्रेलरमध्ये अगदी वेगळ्या रुपात आपल्याला ऐश्वर्या दिसतेय. सस्पेंस, थ्रिलर, अॅक्शन आणि इमोशनचा फूलपॅक्ड असा हा चित्रपट आहे. यात ऐश्वर्या बच्चन एका वकीलाच्या भूमिकेत आते. वकीलासोबत ती एका मुलीची आई आहे.

आणखी पाहा -  शाहरूख-काजोलवर आणखी एक रोमँटिक साँग

ट्रेलर पाहून यात ऐश्वर्याचा जोश जज्बा दाखवण्यात आलाय. 

पाहा हा धमाकेदार ट्रेलर -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.