irfan khan

'माझ्या मुलाला सोडा'; इरफान खानच्या पत्नीची विनंती, मुलगा बाबिल Depression मध्ये

Irfaan Khan Son Babil Khan: इरफान खानचा मुलगा बाबिल खान डिप्रेशनचा शिकार; आई सुतापा सगळ्यांना विनंती करत म्हणाली...

Dec 5, 2024, 01:43 PM IST

Irrfan Khan Movie: पुन्हा एकदा अनुभवता येणार इरफान खान यांच्या अभिनयाची जादू, लेकाने रिलीज केला चित्रपटाचा टिझर

Irrfan Khan Movie Trailer Babil Khan: अभिनेता इरफान खान आपल्या सगळ्यांचाच आवडता (Irrfan Khan) कलाकार आहे. तीन वर्षांपुर्वी इरफान खानच्या जाण्यानं इंडस्ट्रीत पोकळी निर्माण झाली जी अजूनही भरली गेलेली नाही. परंतु आता चाहत्यांना इरफानचा नवाकोरा (Irrfan Khan New Movie) चित्रपट पाहायला मिळणार आहे. 

Apr 19, 2023, 04:40 PM IST

इरफान खानचे स्वप्न होणार पुर्ण, मुलाचा मोठा निर्णय

पण अभिनयातील करिअरसाठी त्याने शिक्षण सोडत...

Jun 29, 2021, 07:51 AM IST

बॉलिवूड विश्वावर शोककळा, २४ तासात २ मोठे धक्के

बॉलिवूड विश्व पुन्हा हळहळलं...

Apr 30, 2020, 10:32 AM IST
Harhoonari Irfan 29 April 2020. PT20M26S

हरहुन्नरी इरफान | २९ एप्रिल २०२०

Harhoonari Irfan 29 April 2020.

Apr 29, 2020, 10:25 PM IST
Actor Irfan Khan Burried At Versova Kabrastan In Presence Of Family And Friends PT2M3S

वर्सोवा | कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने इरफानचं निधन

Actor Irfan Khan Burried At Versova Kabrastan In Presence Of Family And Friends

Apr 29, 2020, 04:30 PM IST

अभिनेता इरफान खान आयसीयूमध्ये भरती

काही दिवसांपूर्वी इरफानच्या आईचं निधन झालं होतं.

Apr 28, 2020, 04:46 PM IST

कँन्सरवर मात करून इरफान मायदेशी परतला

बॉलिवूड अभिनेता इरफान खानने त्याच्या गंभीर आजारावर मात केली आहे.

Apr 2, 2019, 06:13 PM IST

कॅन्सरग्रस्त इरफानने चाहत्यांसोबत शेअर केली 'ही' गोष्ट!

बॉलिवूड अभिनेता इरफान खान सध्या न्युयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. 

Aug 14, 2018, 06:26 PM IST

यंदा IIFA मध्ये बेस्ट अ‍ॅक्टर पुरस्कारानंतर इरफान खान म्हणाला ...

नुकताच बॅकॉंगमध्ये यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा पार पडला. 

Jun 27, 2018, 03:23 PM IST

कॅन्सरवर उपचार सुरू असताना इरफान खानची पहिली भावनिक प्रतिक्रिया

अभिनेता इरफान खान गेले काही महिने न्यूरोएंडोक्राइन ट्युमरशी लढा देत आहे.

Jun 19, 2018, 11:44 AM IST

हॉलिवूड सिनेमा 'Puzzle'मध्ये इरफान खान, ट्रेलर रिलीज

आता तो बॉलीवुड नाही तर हॉलीवुड सिनेमात दिसणार आहे. Puzzle असे या सिनेममाचे नाव आहे. 

Apr 20, 2018, 09:53 PM IST