ऐश्वर्या-सोनाली बेंद्रेची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सोनाली बेंद्रे यांची एक जुनी जाहिरात पुन्हा व्हायरल होतेय. टीनएजमध्ये असताना ही जाहिरात शूट कऱण्यात आली होती. 

Updated: Aug 21, 2016, 08:24 PM IST
ऐश्वर्या-सोनाली बेंद्रेची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सोनाली बेंद्रे यांची एक जुनी जाहिरात पुन्हा व्हायरल होतेय. टीनएजमध्ये असताना ही जाहिरात शूट कऱण्यात आली होती. 

एका साडीच्या ब्रँडिंगसाठी शूट करण्यात आलेल्या या जाहिरातीत दोन्ही अभिनेत्री क्यूट दिसतायत. पाहा काय आहे ही जाहिरात