अभिनेत्री पूजा बेदीच्या मुलगी आलियाने म्हणते, मी माझ्या ब्रेस्टपेक्षा जास्त हॉट

अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आलिया इब्राहिम हिची हॉट छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत आलिया जास्तच ग्लॅमरल आणि बोल्ड दिसत आहे.

Updated: Jan 1, 2016, 04:35 PM IST
अभिनेत्री पूजा बेदीच्या मुलगी आलियाने म्हणते, मी माझ्या ब्रेस्टपेक्षा जास्त हॉट title=
छाया - YouTube Grab

नवी दिल्ली : अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आलिया इब्राहिम हिची हॉट छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत आलिया जास्तच ग्लॅमरल आणि बोल्ड दिसत आहे.

आलियाने नोव्हेंबरमध्ये आपला १८वा वाढदिवस साजरा केला. आलियाने आपल्या या फोटोला स्लोगन देत पोस्ट केलेत. हे फोटो बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय झालेत. मात्र, सोशल मीडियावर जोरदारपणे व्हायरल होत आहेत. या फोटोवर कमेंट्सही पडत आहेत. काहींनी तर तिची तुलना एडल्ट स्टार म्हणून केलेय.

दरम्यान, आलियाने कमेंट्स करणाऱ्यांना आपल्या ब्लॉगमधून थेट उत्तर दिलेय. Am More Than My Breasts अशा नावाचा तिचा ब्लॉग आहे. मी माझ्या स्तनांपेक्षा जास्त काही आणखी आहे. स्तन हे स्त्री असल्याची ओळख करुन देतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की, मी मुलगी म्हणून यानेच माझी ओळख व्हावी. लोकांना माझे केवळ स्तनच दिसत आहेत, असे तिने ब्लॉगमध्ये म्हटलेय.

पाहा व्हिडिओ :