VIDEO : ...अशी सुरु झाली आदेश-सुचित्राची 'लव्हस्टोरी'

नुकतेच मोठ्या संकटातून बचावलेले सगळ्यांचे लाडके आदेश भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर आणि त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी आपल्या 'लव्हस्टोरी'ला पुन्हा एकदा उजाळा दिलाय. 

Updated: Jan 16, 2016, 10:10 AM IST
VIDEO : ...अशी सुरु झाली आदेश-सुचित्राची 'लव्हस्टोरी' title=

मुंबई : नुकतेच मोठ्या संकटातून बचावलेले सगळ्यांचे लाडके आदेश भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर आणि त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी आपल्या 'लव्हस्टोरी'ला पुन्हा एकदा उजाळा दिलाय. 

'झी मराठी'वर लवकरच सुरु होणाऱ्या 'पसंत आहे मुलगी' या कार्यक्रमाच्या प्रमोशन निमित्तानं आदेश-सुचित्राला आपल्या शाळा-कॉलेजवयीन दिवस आठवले. पाहा, कशी सुरु झाली होती या दोघांची प्रेमकहाणी आणि कुणी केलं प्रपोज... यांचीही पत्रिका जुळली होती का? या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडूनच घ्या जाणून...   

 

Aadesh Bandekar आणि सुचित्रा बांदेकर यांची निर्मळ आणि निःस्वार्थी प्रेम कहाणी किती सुंदर आहे ना? खरंच आहे "सुखी संसारासाठी फक्त पत्रिका नव्हे, तर मनं ही जुळावी लागतात". #PasantAheMulgi #SuchitraBandekar

Posted by zee marathi on Friday, January 15, 2016