सावधान, या १० शॉर्ट हॉरर फिल्म रात्री पाहू नये अशा

या वेळी आपण ऑफिसमध्ये आहात, स्कूल किंवा कॉलेजमध्ये आहात, घरात किंवा प्रवासात आहेत.

Updated: Dec 18, 2015, 09:42 PM IST
सावधान, या १० शॉर्ट हॉरर फिल्म रात्री पाहू नये अशा title=

मुंबई : या वेळी आपण ऑफिसमध्ये आहात, स्कूल किंवा कॉलेजमध्ये आहात, घरात किंवा प्रवासात आहेत.

काही वेळ थांबा. जरा चेक करा तुम्ही किती धाडसी आहे. किती भीती तुमच्या मनात आहे. हे चेक करण्यासाठी या फिल्म पाहा...

तुम्ही एकटे घरात असताना हे चित्रपट पाहू शकत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी...

1) The Passing

2) Hi

3) He Took His Skin Off For Me

 

4) Lights Out

5) Alexia

 

6) Doppelganger

 

7) 2AM- The Smiling Man

 

8) Bedfellow

 

9) Mama

 

10) Diner