असा दिसतो सूर्य, नासानं शेअर केला अल्ट्रा एचडी व्हिडिओ

उघड्या डोळ्यांनी न पाहता येणाऱ्या सूर्याचा अल्ट्रा एचडी व्हिडिओ नासानं शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये आपल्या सूर्याचं रूप पाहता येतंय. 

Updated: Nov 2, 2015, 07:06 PM IST
असा दिसतो सूर्य, नासानं शेअर केला अल्ट्रा एचडी व्हिडिओ title=

नवी दिल्ली: उघड्या डोळ्यांनी न पाहता येणाऱ्या सूर्याचा अल्ट्रा एचडी व्हिडिओ नासानं शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये आपल्या सूर्याचं रूप पाहता येतंय. 

नासानं ३० मिनीटांचा व्हिडिओ टाकलाय. यात आतापर्यंत न पाहिलेले दृश्य दिसतंय. नासाच्या Solar Dynamics Observatory (SDO)या स्पेसक्राफ्टनं हे दृश्य टिपलंय. नासानं २०१०मध्ये हा व्हिडिओ क्राफ्ट अंतराळात सोडला होता. 

पाहा नासानं शेअर केलेला व्हिडिओ -

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.