पॉर्न फिल्म पाहणाऱ्यांसाठी भर्ती, पगार २ लाख

भारतात पॉर्न फिल्म बघण्यावर बंदी आहे. पण तुम्हाला ऐकूण आश्चर्य वाटेल की, एका देशात अडल्ट सिनेमा पाहण्यासाठी पगार दिला जाणार आहे.

Updated: Jun 20, 2016, 05:35 PM IST
पॉर्न फिल्म पाहणाऱ्यांसाठी भर्ती, पगार २ लाख title=

डेन्मार्क : भारतात पॉर्न फिल्म बघण्यावर बंदी आहे. पण तुम्हाला ऐकूण आश्चर्य वाटेल की, एका देशात अडल्ट सिनेमा पाहण्यासाठी पगार दिला जाणार आहे.

डेन्मार्कमध्ये अडल्ट सिनेमा पाहण्यासाठी नोकरी दिली जात आहे. यासाठी ९ लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे. डेन्मार्कमधील एका पबने याबाबत जाहिरात दिली आहे. या नोकरीत फक्त काही निवडलेल्या व्यक्तींना पोर्न सिनेमा पाहायचा आहे. यासाठी त्यांना २ लाख रुपये प्रती महिना पगार देखील दिला जाणार आहे. या पब मालकाचं म्हणणं असं आहे की, यामुळे त्याचं पब अधिक फेमस होईल.

हॉर्नस्लेथ बारमध्ये ही भर्ती केली जाणार आहे. त्यांच्या फेसबूकवर पेजवर याबाबत जाहिरात दिली आहे. या नोकरीसाठी किमान वयाची मर्यादा १८ वर्ष ठेवण्यात आली आहे.