फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारं विमान कोसळलं

ब्राझीलवरुन फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या विमानला अपघात झाला आहे. न्यूज एजेंसी एएफपीने दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना कोलंबियामध्ये झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या विमानात एकूण ७२ जण प्रवास करत होते.

Updated: Nov 29, 2016, 12:19 PM IST
फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारं विमान कोसळलं title=

कोलंबिया : ब्राझीलवरुन फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या विमानला अपघात झाला आहे. न्यूज एजेंसी एएफपीने दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना कोलंबियामध्ये झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या विमानात एकूण ७२ जण प्रवास करत होते.

कोलंबियाचे अधिकारी याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती देत नाही आहेत. ते अजून या दुर्घटनेची माहिती घेत आहेत. अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.