वॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची आंतरराष्ट्रीय फजिती झालीय. काश्मीरचा मुद्दा अमेरिकेत उचलून धरण्याचा नवाझ यांचा प्रयत्न निष्फळ ठरलाय... त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटलाय.
वॉशिंग्टनच्या 'यूएस इन्स्टिट्यूट ऑफ पीस'मध्ये भाषणादरम्यान अचानक प्रेक्षकांमधून बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याचे नारे ऐकू येऊ लागले. 'बलुचिस्तानमधली हिंसा बंद करा... तुम्ही लादेनचे मित्र आहात' असे नारे एका व्यक्तीनं दिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.