इंटरनेटवर पाकिस्तानातील सुपर हॉट चहावाल्याने याडं लावलं....

 पाकिस्तानातील एक सुपर हॉट चहावाला गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा चहावाला कोण या संदर्भात फार चर्चा झडत होत्या. 

Updated: Oct 18, 2016, 08:16 PM IST
इंटरनेटवर पाकिस्तानातील सुपर हॉट चहावाल्याने याडं लावलं.... title=

इस्लामाबाद :  पाकिस्तानातील एक सुपर हॉट चहावाला गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा चहावाला कोण या संदर्भात फार चर्चा झडत होत्या. 

इस्लामाबादच्या जिया अली या तरुणीने या हँडसम चहावाल्याचा शोध घेतला आणि तो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

अर्शद खान असे या चहावाल्याचे नाव असून तो इस्लामाबादच्या एतवार बाजारात एका भाजीबाजारात चहा बनविण्याचे काम करतो. 

हा फोटो होतोय इंटरनेटवर व्हायरल....

असा दिसतो सुपर चहावाला...

 

Arshad khan making me some tea ;) #chaiwala

A photo posted by Jiah Ali (@jiah_ali) on

जिया खानने शोधून काढला या सुपर हॉट चहावाल्याला...