पाहा, डान्स करता करताच बदलले मुलींचे कपडे

असा डान्स एका व्हिडीओत कैद झाला.

Updated: Jul 27, 2016, 08:47 PM IST

तुम्ही ग्रुप डान्स तर अनेक पाहिले असतील, पण असा डान्स पाहिला आहे की ज्यात खरोखर डान्स करतानाच कपडे बदलतात, हो असा डान्स एका व्हिडीओत कैद झाला आहे. या डान्स ग्रुपचं नाव आहे. महोमेट सेमूर डान्स, या व्हिडीओला आतापर्यंत ५४ लाख ४४ हजार लोकांनी पाहिलं आहे.