उत्तर चीनमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, २ ठार

उत्तर चीनच्या टँगशन शहरात फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झालेत. 

Updated: Dec 25, 2016, 07:46 AM IST
उत्तर चीनमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, २ ठार title=

बीजिंग : उत्तर चीनच्या टँगशन शहरात फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झालेत. 

कारखान्यात झालेल्या स्फोटाने कारखान्याजवळील घरांचंही मोठं नुकसान झालंय. हा कारखाना अनधिकृत असल्याचं बोललं जातंय.  

या परिसरात असे इतरही अनेक कारखाने आहेत