नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या लाहोर भेटीनंतर हाफिज सईदनं भारताविरुद्ध 'सायबर' कट रचल्याचं समजतंय.
भारतावर दहशतवादी हल्ला आणि प्रोपेगंडा वॉर हे या सायबर सेलचे मुख्य उद्देश आहेत. २४ तास हे सायबर सेल कार्यरत असतं... याबद्दचेच तीन पुरावे 'झी न्यूज'च्या हाती लागलेत... पाहा...
व्हिडिओ पाहा : -
<iframe width="640" height="480" src="https://www.youtube.com/embed/a_o-Oh2Spy0" frameborder="0" allowfullscreen></iframe>